प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजना 200 युनिट मिळणार वीज ही एक भारत सरकारच्या वतीने आयोजित केलेली योजना आहे खाली पुर्ण माहिती दिलेली आहे
प्रधानमंत्री सुर्य घर मोफत वीज योजना काय आहे
या योजने मध्ये आपल्याला भारत सरकार सोलार पॅनल बसवण्यासाठी सबसिडी देणार आहे या मध्ये आपल्या घरांची लाईट बिलाचे पैसे बचत होणार आहे. सोलार पॅनल बसवल्यास लाभार्थ्यांना 40% सबसिडी भेटणार म्हणजे २०००० पर्यंत
प्रधानमंत्री सुर्य घर मोफत वीज योजना करीता पात्रता
लाभार्थी हा भारतीय मुळ नागरिक असावा. लाभार्थी कडे स्वतःचे घर असणे आवश्यक आहे. घराच्या वरती सोलर पॅनल बसवण्यासाठी जागा हवी.
प्रधानमंत्री सुर्य घर मोफत वीज योजनांची फायदे
आपल्या स्वतःच्या घरासाठी मोफत वीज आपले लाईट बील भरायचे पैसे बचत होतात वीज पुरवठा खंडित नाही होणार कोणत्याही प्रकारची प्रदुषण होणार नाही
प्रधानमंत्री सुर्य घर मोफत वीज योजना करीता कागदपत्रे
भारतीय नागरिक असावा. भारतीय नागरिक आहे म्हणून ओळखपत्र जागेची कागदपत्रे स्वतःच्या नावावर लाईट बील असणं आवश्यक आहे.
प्रधानमंत्री सुर्य घर मोफत वीज योजना करीता अर्ज कसा करावा
प्रधानमंत्री सुर्य घर मोफत वीज योजनाचा अर्जाची प्रकिया ही आनलाईन पद्धतीने आहे. सर्व कागदपत्रे जमा करून जवळपास असलेल्या महाई सेवा केंद्र जावे किंवा तुम्हाला या गोष्टीची माहिती असेल तर खालील दिलेल्या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा.