नमस्कार मंडळी दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर भरती २०२४ हि जहीरात नुकतेच प्रकाशित केली आहे तर तुमच्या नातेवाईक मित्र कोणी असेल तर त्यांना जहीरात शेयर करा माहीती पुढीलप्रमाणे
पद व पदसंख्या:-
या भरती प्रक्रिया मध्ये पदसंख्या हि ८६१ आहे या मध्ये तुम्हाला पद हे अप्रेंटिस साठी आहे या जागा २४ ट्रेड साठी काढलेले आहेत पुढील प्रमाणे हे ट्रेड आहे ट्रेड अप्रेंटिस (फिटर, कार्पेटर, वेल्डर, कोपा, इलेक्ट्रिशियन, स्टेनो इंग्रजी, प्लंबर, पेंटर, वायरमन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, डिझेल मेकॅनिक, टर्नर, अपहोलस्टर, मशिनिस्ट, डेन्टल लॅबोरेटरी टेक्निशियन, Itiहॉस्पिटल मॅनेजमेंट टेक्निशियन, हेल्थ सॅनिटरी इन्स्पेक्टर, गॅस कटर, केबल जॉईनर, डिजिटल फोटोग्राफर, ड्रायव्हर कम मेकॅनिक (हलकी वाहने), मेकॅनिक मशिन टुल्स मेटेनन्स, मेसॉन)
पात्रता :-
ITI मध्ये कोणता पण ट्रेड पास व १० वी पास
वयोमर्यादा व ठिकाण :-
उमेदवाराचे वय 10-04-2024 रोजी 15 वर्षांपेक्षा कमी आणि 24 वर्षांपेक्षा जास्त नसावे. शासकीय नियमानुसार सवलत दिली आहे ठिकाण हे नागपूर जिल्हा येथे आहे
परीक्षा शुल्क:–
General/OBC: फी माफ SC/ST/PWD/महिला: फी माफ
अर्ज भरण्याची तारीख:-
अर्ज भरण्याची तारीख ९ मे रोजी संपणार आहे
अधिक माहितीसाठी या संकेतस्थळावर जा