भारतीय डाक घर भरती २०२४ नाशिक, नांदेड, बीड

भारतीय डाक घर भरती २०२४ भारतीय डाक घर सरकारी नोकरी पोस्टमन भारतीय डाक घर

Rohit
1 Min Read

भारतीय डाक घर विभाग मध्ये विविध पदांसाठी करत आहे या मध्ये पोस्टमन,शिपाई ,वॉचमन या सारख्या अनेक पदांसाठी जागा रिक्त आहेत ज्या कोणाला अर्ज करण्याची इच्छा आहे त्यांनी पुढील माहिती वाचा आणि अर्ज करा …

आवश्यक कागदपत्रे :-

१० वी पास प्रमाणपत्र १२ वी पास प्रमाणपत्र संगणक प्रमाणपत्र पासपोर्ट साईज २ फोटो आधार कार्ड जात प्रमाणपत्र

पदाची संख्या:-

पद संख्या
पोस्टमन १९२०
शिपाई/वॉचमन १९५६

जागा ठिकाण :-

ठिकाण पद जागा
बीडपोस्टमन/शिपाई ९५०
नाशिकपोस्टमन/शिपाई १३६५
नांदेड पोस्टमन/शिपाई १५६१

परीक्षा शुल्क:-

सामान्य/ओबीसी १००रु Sc/St शुल्क माफ

वय मर्यादा:-

१८ ते २९ वर्ष

अर्ज करण्यासाठी लिंक

https://indiapostgdsonline.cept.gov.in

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *